2024 क्रेटा N-लाइनच्या ‘या’ वैशिष्ट्यामुळे सेल्टोस, कुशाक आणि टाइगुन मागे पडले! – Creta N-Line Features
हुंडाई क्रेटा N-लाइनने भारतीय ऑटोमोबाइल बाजारात एक नवीन मापदंड स्थापित केला आहे. एसयूव्ही प्रेमींसाठी विशेष डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि उन्नत सुरक्षा फीचर्स यामुळे क्रेटा N-लाइन वेगळी ठरते. Hyundai Creta N-Line या कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले गेले आहेत, जसे की यामध्ये नवीन बंपरसह कारला पुढील आणि मागील डिझाईन अधिक स्पोर्टी मिळण्याचे शक्यता आहे. या कारमध्ये … Read more