Hyundai New Three-Wheeler Launch Soon: ह्युंदाईची थ्री व्हिलर सेगमेंटमध्ये धमाकेदार एन्ट्री!

Hyundai New Three-Wheeler

Hyundai Motor India नेहमीच आपल्या उच्च-गुणवत्तेच्या, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. आता कंपनी एक नवीन पाऊल उचलत थ्री व्हिलर सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाईची ही आगामी थ्री व्हीलर वाहन इंडियन ऑटो बाजारासाठी एक मोठा बदल ठरेल. Mahindra, Bajaj आणि Piaggio यांसारख्या कंपन्या आधीच या सेगमेंटमध्ये स्थिर आहेत, पण Hyundai च्या एन्ट्रीमुळे बाजारात मोठा … Read more