Toyota Fortuner आणि Innova Crysta च्या किमतीत वाढ: जाणून घ्या नवीन किंमती आणि वैशिष्ट्ये..
Toyota Fortuner आणि Innova Crysta या दोन प्रीमियम गाड्या भारतीय बाजारपेठेत आपले वेगळे स्थान टिकवून आहेत. त्यांच्या दमदार इंजिन परफॉर्मन्स आणि स्टायलिश डिझाइनमुळे त्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र, Toyota Kirloskar Motor ने या दोन गाड्यांच्या किंमतीत वाढ जाहीर केली आहे. फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा या दोन्ही गाड्यांच्या किंमतीत वेगवेगळ्या व्हेरियंटसाठी वाढ झाली असून, जानेवारी 2025 … Read more