2024 नवीन टोयोटा Innova Hycross GX(O) पेट्रोल वेरियंटचा , Price, Features जाणून घ्या संपूर्ण माहिती
टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारपेठेत इनोव्हा हायक्रॉस पेट्रोल व्हेरियंट चे टॉप स्पेक् 8-सीटर GX (O) मॉडेल लॉन्च केले आहे. या MPV कारची किंमत 20.99 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. या कारमध्ये आपल्याला 7-सीटर आणि 8-सीटर पर्याय उपलब्ध असणार आहेत. ज्यांच्या किमती अनुक्रमे 21.13 लाख आणि 20.99 लाख रुपये आहेत. टोयोटा इनोव्हा हाय क्रॉस GX(O) व्हेरियंट साठी … Read more