Jawa, Yezdi आणि BSA बाईक्ससाठी 4 वर्षे / 50,000 किमी स्टँडर्ड वॉरंटी – ग्राहकांसाठी मोठी सुविधा
भारतीय मोटरसायकल बाजारपेठेत Royal Enfield बाईक्सना टक्कर देण्यासाठी Classic Legends सतत नवे पाऊल उचलत आहे. यावेळी त्यांनी ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात बदल करत त्यांच्या Jawa, Yezdi आणि BSA बाईक्ससाठी नवीन वॉरंटी प्लॅन जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत 4 वर्षे किंवा 50,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी मिळणार आहे. ही घोषणा Classic Legends ने ‘Jawa Yezdi BSA Ownership Assurance … Read more