Jeep Compass Sandstorm Edition लाँच – खास वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या!

Jeep Compass Sandstorm Edition

Jeep India ने आपली लोकप्रिय SUV Jeep Compass च्या नव्या Sandstorm Edition ची घोषणा केली आहे. हा लिमिटेड-एडिशन पॅकेज खास करून साहसप्रेमी ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना त्यांच्या SUV ला अधिक आकर्षक आणि वेगळा लुक द्यायचा आहे. Sports, Longitude आणि Longitude (O) व्हेरिएंटसाठी उपलब्ध असलेला हा नवीन एडिशन, प्रिमियम डिझाईन, स्टायलिश इंटेरिअर आणि एक्सक्लुझिव्ह … Read more