नवीन वर्षात Kawasaki च्या या बाईक्सवर मिळत आहे 45 हजार रुपयापर्यंत बंपर डिस्काउंट
Kawasaki Bike Discount Offers: नवीन वर्षाच्या उत्साहात बाइकप्रेमींना आनंदाचा दुहेरी डोस मिळतोय, कारण Kawasaki ने आपल्या प्रमुख मोटारसायकलींवर मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. या महिन्यात कंपनीने आपल्या निवडक मॉडेल्सवर 15,000 रुपयांपासून 45,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर केली आहे. 31 जानेवारी 2025 पर्यंत वैध असलेल्या या ऑफरमुळे स्पोर्ट्स आणि अडव्हेंचर बाइकचे शौकीन आपल्या स्वप्नातील Kawasaki बाइक खरेदी … Read more