2024 Kawasaki Z900 Price, Mileage, Specifications: स्टायलिश लुक आणि आकर्षक फीचर्ससह अपडेटेड Kawasaki Z900 बाईक भारतात लॉन्च! किंमत 9.29 लाख रुपये
2024 Kawasaki Z900 Price in Marathi: जपानी दुचाकी वाहन निर्माता कंपनी कावासाकीने आपली स्टायलिश बाईक कावासाकी Z900 भारतीय बाजारपेठेत अतिशय दमदार फीचर्स आणि लूकसह अपडेटेड Z900 मॉडेल लॉन्च केले आहे. या बाईकची भारतातील एक्स-शोरूम किंमत 9.29 लाख रुपये आहे. 948 cc लिक्विड-कूल्ड इंजन असलेली स्टायलिश डिझाईन सोबत कावासाकीने Kawasaki Z900 हि गाडी भारतीय बाजारामध्ये … Read more