Best Diesel Car: भारतामध्ये डिझेल कार्स का लोकप्रिय आहेत? कमी किमतीत उत्तम डिझेल कार्स, जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय!
Best Diesel Car: भारतातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये डिझेल कार्सचा मोठा ग्राहक वर्ग आहे. डिझेल इंजिनच्या जास्त मायलेज आणि मजबूत परफॉर्मन्समुळे भारतीय ग्राहकांना त्या अधिक आकर्षित करतात. डिझेल कार्स उत्तम टॉर्क आणि दमदार इंजिन परफॉर्मन्स देतात, ज्यामुळे त्या SUV आणि हॅचबॅक सेगमेंटमध्ये विशेष पसंतीस उतरतात. तथापि, काही मोठ्या ऑटो कंपन्यांनी त्यांच्या डिझेल व्हेरिएंट्स बंद केले आहेत, त्यामुळे … Read more