Kia Syros 2nd Base Variant: डीलरशिपवर दाखल, पहिल्या नजरेतच काय आहे खास?

Kia Syros SUV

Kia Motors ने त्यांच्या नवीन Kia Syros SUV च्या लाँचिंगसाठी सज्जता दाखवली आहे, ज्यामुळे सब-4-मीटर SUV सेगमेंटमध्ये एक नवा पर्याय मिळणार आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी लॉन्च होणारी Kia Syros सध्या बुकिंगसाठी उपलब्ध असून, 6 व्हेरियंटमध्ये सादर केली गेली आहे. यातील HTK (O) म्हणजे दुसऱ्या बेस व्हेरियंटबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी वॉकअराऊंड करताना, गाडीच्या वैशिष्ट्यांपासून ते … Read more