Kia Syros Interior, Exterior, Price & Features: ही गाडी एकाच वेळी बजेटमध्ये असूनही प्रिमियम SUV असण्याचा अनुभव देते.

Kia Syros

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये नवीन चैतन्य आणणारी गाडी म्हणजे Kia ची नवीन Kia Syros SUV जी Sonet आणि Seltos च्या मधल्या सेगमेंटमध्ये आहे. या कॉम्पॅक्ट SUV ला विशेषतः आधुनिक तंत्रज्ञान, प्रिमियम डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्समुळे भारतीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहे. Kia Syros 3 जानेवारी 2025 पासून बुकिंगसाठी उपलब्ध होईल, आणि फेब्रुवारी 2025 पासून डिलिव्हरी सुरू … Read more