2025 Kia Syros vs Sonet: एक्सटीरियर, इंटीरियर आणि सेफ्टी फीचर्सची तुलना, जाणून घ्या कुठली आहे सर्वात बेस्ट
Kia Syros vs Sonet Comparison: भारतीय बाजारपेठेत Kia ने आपली नवीन सब-कॉम्पॅक्ट SUV Kia Syros सादर केली आहे, जी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये Sonetच्या वर ठेवण्यात आली आहे. Syros सोबत Kia सब 4-मीटर व्हेइकलसाठी असलेल्या कमी कराचा लाभ घेत, अधिक प्रशस्त इंटीरियर आणि आधुनिक फीचर्स देऊ करत आहे. Kia Syros ची किंमत फेब्रुवारी 2025 मध्ये जाहीर होणार … Read more