2024 Kinetic Green E Luna on road Price and Range: टॉप फिचर सोबत लाँच; केवळ 77,347 रुपयांमध्ये मिळणार, 110 किलोमीटरची रेंज

kinetic e luna

Kinetic Green E Luna Price in Marathi: भारतामध्ये आता जास्त संख्येने लोक EV vehicles ला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत आहेत. सोबतच भारत सरकार द्वारे सुद्धा इलेक्ट्रिक व्हेईकलच्या प्रोडक्शन वाढीसाठी पावले उचलली जात आहेत. याचाच विचार करता कायनेटिक कंपनीने आता भारतामध्ये कायनेटिक ग्रीन E Luna लॉंच केली आहे. देशामध्ये लुना ही सर्वांच्या परिचयाची आहे. जुन्या Moped … Read more