Komaki X3 Electric Scooter: महिला दिनानिमित्त खास बाय वन गेट वन ऑफर, 99,999 रुपयांत दोन स्कूटर्स!
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती घडवत Komaki ने भारतीय ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर सादर केली आहे. महिला दिनानिमित्त Komaki X3 Electric Scooter च्या खरेदीवर बाय वन गेट वन फ्री ऑफर देण्यात आली आहे. म्हणजेच, फक्त ₹99,999 मध्ये दोन इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदी करता येणार आहेत. या विशेष ऑफरमुळे ग्राहकांना सुपर किफायतशीर किमतीत अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची … Read more