KTM 125cc बाईक्स लवकरच होणार बंद – RC 125 आणि 125 Duke विषयी संपूर्ण माहिती

KTM 125 Duke

KTM 125 Duke: भारत हा जगातील सर्वात मोठा दुचाकी बाजार आहे. अनेक कंपन्यांसाठी 125cc सेगमेंटमध्ये मोठा फायदा होतो. मात्र, KTM साठी हा सेगमेंट तितका फायदेशीर ठरत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे KTM च्या 125cc बाईक्सच्या उच्च किंमती. भारतातील कमी मागणीमुळे KTM 125cc बाईक्स एप्रिल 2025 पासून बंद करण्याच्या तयारीत आहे. KTM 125 Duke आणि RC … Read more