KTM लवकरच सादर करणार स्वयंचलित बाइक्स – जाणून घ्या KTM च्या नव्या इनोव्हेशनबद्दल!

KTM RC 390

KTM RC 390: बाइक प्रेमींसाठी आनंदाची बातमी! वाहन तंत्रज्ञानातील क्रांती घडवत, KTM लवकरच स्वयंचलित ट्रान्समिशनसह बाइक्स बाजारात आणणार आहे. जिथे Honda, BMW आणि Yamaha इलेक्ट्रॉनिक क्लच सिस्टम वापरत आहेत, तिथे KTM ने वेगळा मार्ग अवलंबून यांत्रिक सेंट्रिफ्यूगल क्लचवर आधारित नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या नव्या टेक्नोलॉजीमुळे रायडिंग अधिक सुलभ होणार असून, शहरातील गर्दीच्या रस्त्यांवरही … Read more