Mahindra चा नवा गेम प्लॅन: Pack Three ची लक्झरी आता Pack One च्या EMI मध्ये – जाणून घ्या संपूर्ण माहिती!
भारतीय SUV बाजारात अग्रगण्य असलेल्या Mahindra ने आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक फायनान्सिंग योजना जाहीर केली आहे. Mahindra च्या XEV 9e आणि BE 6 या मॉडेल्सच्या Pack Three (टॉप-स्पेक व्हेरिएंट) साठी Pack One (बेस व्हेरिएंट) इतकाच EMI आकारण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना उच्च श्रेणीतील वैशिष्ट्यांसह वाहन घेण्याची सुवर्णसंधी मिळते. मात्र, या योजनेत एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे … Read more