Mahindra Scorpio-N Carbon Edition लाँच – जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये आणि इंजिन पर्याय

Mahindra Scorpio-N Carbon Edition launched

Mahindra Scorpio-N Carbon Edition launched: महिंद्राने आपल्या लोकप्रिय SUV Scorpio-N च्या 2 लाख युनिट्स विक्रीचा मोठा टप्पा गाठल्याच्या निमित्ताने “Mahindra Scorpio-N Carbon Edition” लाँच केला आहे. या खास एडिशनमध्ये आकर्षक डिझाईन, प्रीमियम इंटिरियर्स आणि दमदार रोड प्रेझेन्स आहे. नवा मेटॅलिक ब्लॅक थीम असलेला हा एडिशन केवळ Z8 आणि Z8L सात आसनी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. अनोखा … Read more