Mahindra Thar Roxx: आता महिंद्राची हि कार लवकर नाही मिळणार, जाणून घ्या नेमके काय आहे कारण!

Mahindra Thar Roxx

Mahindra Thar Roxx: महिंद्रा थार रॉक्स, महिंद्रा अँड महिंद्राने 15 ऑगस्ट 2024 रोजी लाँच केलेली एक अत्याधुनिक आणि पॉवरफुल ऑफ-रोड SUV आहे. विशेषत: ऑफ-रोडिंगच्या प्रेमींमध्ये ही गाडी एक आदर्श पर्याय बनली आहे. हे SUV डिझाइन, पॉवर आणि ऑफ-रोडिंग क्षमता यामुळे खूप लोकप्रिय झाले आहे. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली मागणी पाहता, महिंद्राने थार रॉक्सच्या वेटिंग … Read more