जर तुम्ही Mahindra XUV700 खरेदी करण्याचा विचार करत असाल? थांबा, XEV 7e ने आणले नवीन तंत्रज्ञान!

Mahindra XEV 7e

Mahindra XUV700 ने 2021 च्या लॉन्चपासूनच SUV सेगमेंटमध्ये जबरदस्त यश मिळवले आहे. ही SUV महिंद्रासाठी एक प्रमुख मॉडेल ठरली असून, तिच्या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली आहे. पण जर तुम्ही XUV700 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! महिंद्रा लवकरच XUV700 च्या ऑल-इलेक्ट्रिक व्हर्जन – Mahindra XEV 7e – ची घोषणा करणार आहे. Mahindra … Read more