Mahindra XEV 9e आणि BE 6e Features: या कारमध्ये महिंद्राने दिलेत असे फीचर्स, जे आजपर्यंत महिंद्राच्या कुठल्याच कारमध्ये बघायला मिळाले नाहीत!

Mahindra XEV 9e and BE 6e Features

Mahindra XEV 9e and BE 6e Features: महिंद्राने आपली दोन नवीन इलेक्ट्रिक SUVs, XEV 9e आणि BE 6e, भारतीय बाजारात सादर केल्या आहेत. या दोन्ही गाड्या आधुनिक डिझाइन, पॉवरफुल बॅटरी आणि पहिल्यांदाच समाविष्ट केलेल्या अनोख्या फीचर्ससाठी चर्चेत आहेत. या लेखात या SUV च्या फीचर्स, तांत्रिक तपशील, आणि किंमती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. Mahindra XEV … Read more