महिंद्रा XUV 3XO डाऊन पेमेंट आणि EMI बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

mahindra xuv 3xo ax5

    महिंद्रा ने आपली नवी कोरी SUV कार XUV 3XO भारतात लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7.49 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ही कार एएक्स आणि एमएक्स अशा दोन व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. यात इंजन ऑप्शन नुसार अलग-अलग मॉडेल्स आहेत. आपण ही कार फायनान्स द्वारे खरेदी करू इच्छित असाल, तर आम्ही आपल्यासाठी बेस्ट … Read more