Mahindra XUV700 Ebony Edition Launch: नवी स्टेल्थ ब्लॅक SUV अवतार, किंमत ₹19.64 लाख पासून सुरू!

Mahindra XUV700 Ebony Edition Launch

भारतात SUV सेगमेंटमध्ये काळ्या रंगाचे विशेष एडिशन आणण्याची ट्रेंड जोरात आहे. महिंद्राने याआधी Napoli Black XUV700 आणली होती, मात्र त्यात ब्लॅक इंटिरियरचा अभाव होता. आता महिंद्राने XUV700 Ebony Edition सादर केली आहे, ज्यामध्ये स्टेल्थ ब्लॅक एक्स्टिरियरसह ब्लॅक इंटिरियर देण्यात आले आहे. XUV700 हा सेगमेंटमधील बेस्ट-सेलर SUV असून, नवीन Ebony Edition अधिक प्रीमियम लुक देतो. XUV700 … Read more