फक्त इतक्या लाखांत मिळतो Maruti Dzire चा बेस मॉडल, खरेदीसाठी ग्राहकांची लांबच लांब रांग! 🚗🔥
भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारांपैकी एक म्हणजे Maruti Suzuki Dzire. या कॉम्पॅक्ट सेडानला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो, आणि 2025 च्या अपडेटेड मॉडेलने बाजारात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. 2025 Maruti Dzire आता 5-स्टार सेफ्टी रेटिंग सह आली आहे, ज्यामुळे ही कार आणखी सुरक्षित आणि विश्वासार्ह बनली आहे. या गाडीचे सर्वात स्वस्त वेरिएंट LXi (मॅन्युअल) फक्त … Read more