Maruti E-Vitara सुरक्षित आहे का? जाणून घ्या कंपनीचा क्रॅश टेस्ट रिपोर्ट, किंमत आणि फीचर्स
Maruti E-Vitara: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि Maruti Suzuki देखील यामध्ये आपली उपस्थिती दर्शवत आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Maruti E-Vitara बाजारात सादर केली आहे. ही कार Global Auto Expo 2025 मध्ये अनावरण करण्यात आली होती आणि ग्राहकांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे. मात्र, ही इलेक्ट्रिक SUV किती सुरक्षित आहे? क्रॅश टेस्ट … Read more