क्रेटाला हरवून भारताची नवी आवडती SUV आता स्वस्त झाली!

Maruti Fronx

भारतात SUV सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरू आहे आणि फेब्रुवारी 2025 मध्ये एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला. Hyundai Creta ज्या सेगमेंटमध्ये एकहाती वर्चस्व राखत होती, त्या सेगमेंटमध्ये Maruti Fronx ने नवा विक्रम प्रस्थापित केला. फेब्रुवारी महिन्यात Fronx ने विक्रीच्या संख्येच्या बाबतीत Creta, Punch आणि Nexon यांसारख्या लोकप्रिय SUV ना मागे टाकले. हे यश मिळवल्यानंतर आता Fronx … Read more