360-डिग्री कॅमेऱ्यासह या कार्स मिडल क्लास बजेटमध्ये बसतील, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स आणि किंमत
भारतीय ग्राहक आता केवळ स्टाइल आणि मायलेज नव्हे, तर सेफ्टी फीचर्स वरही भर देत आहेत. 360-डिग्री कॅमेरा हा आता कार खरेदी करताना एक महत्त्वाचा फीचर मानला जात आहे. यामुळे ड्रायव्हिंग आणि पार्किंग अधिक सोपे होते. याआधी हा फीचर केवळ लक्झरी कार्समध्ये दिसायचा, पण आता बजेट-फ्रेंडली मिडल क्लास कार्समध्ये देखील हा फीचर मिळू लागला आहे. आज … Read more