मारुति सुजुकी Eeco जानेवारी 2025 ऑफर: सर्वात स्वस्त 7-सीटरवर मोठा डिस्काउंट, ही केवळ फॅमिली कारच नाही, तर व्यवसायासाठीही उपयुक्त ठरते!

Maruti Suzuki Eeco Discount Offer

Maruti Suzuki Eeco Discount Offers: भारतीय बाजारपेठेमध्ये 7-सीटर सेगमेंटमध्ये “Maruti Suzuki Eeco” ही सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय कार ठरली आहे. कमी किमतीत जास्तीत जास्त जागा आणि उत्तम मायलेजसह ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. 2024 सालामध्ये या कारने मोठ्या प्रमाणावर विक्रीचा विक्रम केला असून, दरमहा सरासरी 10,000 ते 12,000 युनिट्स विकली जात आहेत. आता 2025 … Read more