Matter Aera EV: स्टॅच्यू ऑफ युनिटी ते अहमदाबाद पर्यंत चालली ही इलेक्ट्रिक बाइक! 1,868Km चा केला प्रवास
Matter Aera EV: इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये अहमदाबादस्थित मॅटर ग्रुपने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कंपनीने आपला नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक टू-व्हीलर Matter Aera सह गुजरातभर 1,868 किलोमीटरची यशस्वी यात्रा पूर्ण केली आहे. या “एराथॉन” नावाच्या मोहिमेचे उद्दिष्ट वाहनाची टिकाऊपणा आणि कार्यक्षमता दर्शवणे होते. ही यात्रा स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सुरू होऊन अहमदाबादमध्ये संपली, ज्यामध्ये गुजरातच्या समृद्ध संस्कृती … Read more