2024 New MG Hector Blacktorm Edition Price, Mileage, Features : किंमत 21.24 लाख रुपयांपासून सुरू
एमजी मोटार इंडिया ने एसयुव्ही क्षेत्रात आपली जागा प्रस्थापित करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत हेक्टर नावाने ‘ब्लॅकस्टॉर्म डार्क एडिशन’ दाखल केले आहे. एमजी हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशन कार आपल्याला 5,6 आणि 7 सीट ऑप्शन मध्ये बघायला मिळणार. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 21.24 लाख रुपये आहे. या गाडीमध्ये दोन इंजन ऑप्शन्स 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजन आणि 2.0-लीटर डिझेल … Read more