MG M9 MPV: टोयोटा इनोव्हा‌साठी परिपूर्ण पर्याय म्हणून MG Motor घेऊन आली आहे हि नवी कार!

MG M9 MPV

भारतीय वाहन बाजारपेठ सध्या MG Motor च्या नवीन प्रीमियम MPV, MG M9, च्या अनावरणामुळे चर्चेत आहे. ही गाडी आगामी ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाणार आहे. Toyota Innova Hycross च्या तुलनेत जास्त जागा, लक्झरी आणि प्रगत वैशिष्ट्ये यामुळे MG M9 MPV विभागात एक नवीन मानदंड ठरवण्यासाठी सज्ज आहे. या गाडीचे अत्याधुनिक डिझाइन, इलेक्ट्रिक पॉवरट्रेन, आणि प्रभावी … Read more