2024 Most Selling Electric Scooter in India: देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर च्या यादीत आहेत, ‘या’ Top 5 स्कूटर सखोल माहिती.

Most selling electric scooter

Most selling electric scooter:भारतातील ऑटोमोबाईल उद्योगात इलेक्ट्रिक वाहनांची (EVs) मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, विशेषत: दुचाकी विभागात. वाढत्या इंधन दरांमुळे आणि पर्यावरणीय चिंतेमुळे अधिकाधिक ग्राहक त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कूटर्सकडे वळत आहेत.  जुलै 2024 पर्यंत भारतातील इलेक्ट्रिक दुचाकींच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या लेखात, 2024 मध्ये भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या  Best Selling Electric … Read more