2024 New Bajaj Pulsar NS125 Price, Features, Mileage:1.05 लाख रुपयात बजाज पल्सर NS125 स्पोर्ट लूकसह लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि मायलेज
2024 Bajaj Pulsar NS125 Price in India: भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये स्पोर्ट लुक असलेल्या बाईकला चांगली मागणी आहे. जर तुम्ही एक लाख रुपयांच्या बजेट मध्ये स्पोर्ट बाईक शोधत असाल तर, तुम्ही बजाज ऑटोची लोकप्रिय बाईक एनएस125 (Bajaj Pulsar NS125) खरेदी करू शकता. कंपनीने भारतात अपडेटेड पल्सर NS125 मॉडेल लॉन्च केलं आहे. नवीन पल्सर बाइक … Read more