मार्च 2025 मध्ये भारतात लॉन्च होणाऱ्या 4 New Electric Cars – Maruti ते Tata
4 New Electric Cars Launched: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. मार्च 2025 मध्ये भारतीय बाजारात चार प्रमुख इलेक्ट्रिक कार्सचे पदार्पण होणार आहे. यामध्ये MG Cyberster, 2025 Kia EV6 Facelift, Maruti Suzuki e Vitara आणि Tata Harrier EV यांचा समावेश आहे. या कार्स प्रगत वैशिष्ट्ये, जबरदस्त बॅटरी परफॉर्मन्स आणि आकर्षक रेंजसह सादर … Read more