मारुतीच्या या नवीन कारसाठी तुटून पडली लोकांची गर्दी! जाणून घ्या नेमके काय आहे कारण..

New Maruti Dzire

नवीन Maruti Dzire ने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च झालेल्या या कॉम्पॅक्ट सेडानने फक्त काही महिन्यांतच 20,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळवली आहे. भारतीय ग्राहकांमध्ये तिच्या स्टायलिश लुक्स, प्रगत फीचर्स, उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेमुळे आणि दमदार कामगिरीमुळे ही कार विशेष पसंतीस उतरली आहे. विशेष म्हणजे, या कारच्या टॉप-स्पेक ZXi आणि ZXi+ … Read more