2025 मध्ये लाँच होणार New Skoda Enyaq, 500 किमीपेक्षा जास्त रेंजसह उत्कृष्ट इलेक्ट्रिक SUV!

New Skoda Enyaq

Skoda Enyaq Unveiled in India: इंडियन ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. Skoda Auto India ने त्यांच्या बहुप्रतिक्षित New Skoda Enyaq SUV चे ग्लोबल अनावरण केले आहे. या गाडीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे 500 किमीपेक्षा जास्त रेंज, अ‍ॅडव्हान्स फीचर्स, आणि मॉडर्न डिझाइन. New Skoda Enyaq ही कार 2025 च्या वर्षाअखेरीस भारतीय बाजारात लाँच होणार … Read more