OLA Electric S1 X Scooter Mileage and Range: 193 किमी रेंज आणि ₹74,999 किमतीसह ओलाने लाँच केली हि ईव्ही
OLA S1 X Electric Scooter: भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये क्रांती घडवणारी ओला इलेक्ट्रिक S1 X ही स्कूटर, परवडणारी किंमत, प्रगत वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट मायलेज यांचा संगम आहे. ओला’च्या या नवीनतम स्कूटर मालिकेचा उद्देश शहरी भागातील रहिवाशांसाठी पर्यावरणपूरक आणि किफायतशीर प्रवासाचा अनुभव उपलब्ध करणे आहे. या मालिकेमध्ये विविध प्रकारच्या बॅटरीचे पर्याय, प्रभावी मायलेज आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान … Read more