Ola S1 Gen 3 vs Gen 2 Platform: जुने आणि नवीन – कसे बदललेय ई-स्कुटरचे भविष्य?
Ola S1 Gen 3 vs Gen 2: Ola Electric ने आपल्या लोकप्रिय S1 सिरीजमध्ये मोठा बदल केला आहे. आता नवीन Ola S1 Gen 3 प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक सुधारणांसह नवीन टेक्नॉलॉजीचा समावेश केला आहे. या नवीन प्लॅटफॉर्ममध्ये बॅटरी, मोटर, ट्रांसमिशन आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये उल्लेखनीय बदल झाले आहेत, जे Gen 2 पेक्षा खूपच प्रगत … Read more