Rajdoot Bike कधी होणार लाँच? ‘या’ फीचर्ससह देईल Royal Enfield ला टक्कर
Rajdoot Bike Launch: १९८० च्या दशकात भारतीय रस्त्यांवर धमाकेदार उपस्थिती दाखवणारी Rajdoot Bike आजही अनेक बाईकप्रेमींसाठी खास आहे. “किलर बाइक” या नावाने प्रसिद्ध असलेली ही बाइक त्याच्या जबरदस्त कामगिरीसाठी आणि खास पांढऱ्या धुराच्या ओळखीसाठी ओळखली जायची. जरी रॉयल एनफील्ड, जावा आणि यजदी यांसारख्या ब्रँड्सच्या स्पर्धेमुळे ती बाजारातून गायब झाली असली, तरी आता ती पुन्हा लॉन्च … Read more