Renault Duster 4×4 चा नवीन मॉडेल आंतरराष्ट्रीय बाजारात टेस्टिंगदरम्यान दिसला – भारतात केव्हा होणार लाँच?
Renault आपली प्रसिद्ध SUV, Renault Duster 4×4, च्या नवीन मॉडेलवर काम करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ही कार टेस्टिंग दरम्यान पुन्हा एकदा स्पॉट करण्यात आली असून, यावेळी Dacia बॅजसह आणि मागील अॅक्सलवर इलेक्ट्रिक मोटरसह दिसली आहे. Motor.ES या वेबसाईटने हे टेस्टिंग फोटो शेअर केले आहेत. याआधी देखील Renault Duster टेस्टिंग दरम्यान दिसली होती, मात्र यावेळी ती … Read more