Revolt RV BlazeX: दमदार बॅटरी, उत्तम रेंज आणि स्मार्ट फीचर्ससह नवी इलेक्ट्रिक मोटरसायकल

Revolt RV BlazeX

Revolt RV BlazeX: भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात Revolt Motors ने आपली पाचवी मोटरसायकल Revolt RV BlazeX लाँच केली आहे. ही बाईक RV400 आणि RV400 BRZ यांच्या मध्ये स्थान घेते. नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत ₹1.15 लाख असून, तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. मार्चपासून याचे वितरण सुरू होणार आहे. 3.24kWh लिथियम-आयन बॅटरी, 150 किमी रेंज, 4kW पीक … Read more