Royal Enfield Guerilla 450″ आता दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध – “Royal Enfield Guerilla” ची इतर बाइक्ससोबत तुलना
Royal Enfield ने आपल्या लोकप्रिय “Guerilla 450” बाइकमध्ये दोन नवीन आकर्षक रंगांची भर घातली आहे – Peix Bronze आणि Smoke Silver. आधी केवळ बेस अॅनालॉग ट्रिममध्ये उपलब्ध असलेला Smoke Silver रंग, ग्राहकांच्या मागणीमुळे आता Dash व्हेरिएंटमध्ये देखील मिळणार आहे. या नवीन रंग पर्यायांमुळे ग्राहकांना अधिक वैविध्यपूर्ण निवड उपलब्ध होत असून “Guerilla 450” त्याच्या क्लासिक लूकसह … Read more