Royal Enfield Guerrilla 450 vs Pulsar NS400Z : कुठली गाडी खरेदी करावी, संपूर्ण सखोल गाईड – Which one to Buy?
फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुम्हाला दोन नव्याने लाँच झालेल्या Royal Enfield Guerrilla 450 vs Bajaj Pulsar NS400Z बाइक्सचा तुलनात्मक आढावा घेऊन सांगणार आहे. एकीकडे आपल्या सोबत आहे Guerrilla 450 आणि दुसरीकडे आहे Pulsar NS400Z. या दोन बाइक्समध्ये 65,000 रुपयांचा फरक आहे. मी तुम्हाला हे सविस्तर सांगणार आहे की या दोन बाइक्समध्ये कोणते फरक आहेत … Read more