Royal Enfield Scram 440 भारतात लॉन्च, किंमत सुरू होते ₹2.08 लाखांपासून!
Royal Enfield Scram 440: Royal Enfield ने Motoverse 2024 मध्ये प्रदर्शित केलेली Scram 440 अखेर भारतात लॉन्च झाली आहे. Trail व्हेरिएंटसाठी ही बाईक ₹2.08 लाखांपासून सुरू होते, तर Force व्हेरिएंटची किंमत ₹2.15 लाख (दोन्ही एक्स-शोरूम) आहे. ही किंमत Scram 411 पेक्षा फक्त ₹1,300 जास्त आहे. नव्या 443cc इंजिनसह Scram 440 प्रगत फिचर्स आणि स्टाइलिश लुकसह … Read more