Royal Enfield Shotgun 650 Icon Edition भारतात लाँच; फक्त 25 युनिट्स उपलब्ध! किंमत, फीचर्स आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या
Royal Enfield ने भारतीय बाईकप्रेमींसाठी एक खास आकर्षक ऑफर आणली आहे. कंपनीने आपली बहुप्रतिक्षित Shotgun 650 Icon Edition बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही बाईक केवळ 100 युनिट्ससाठीच उपलब्ध असून, भारतात फक्त 25 लकी ग्राहकांना ही बाईक खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, ही लिमिटेड एडिशन बाईक अत्यंत आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन आणि प्रीमियम … Read more