Skoda Kylaq ने Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवली: किंमत, सुरक्षा फिचर्स आणि संपूर्ण तपशील जाणून घ्या
Skoda ने आपल्या 7.89 लाख रुपये किमतीच्या बजेट SUV Kylaq ने भारतीय बाजारात नवीन मानक प्रस्थापित केले आहे. Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये Skoda Kylaq ला 5-स्टार रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळे ही SUV आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात सुरक्षित वाहन ठरली आहे. उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये, परफॉर्मन्स, आणि दमदार बांधणीमुळे Kylaq भारतीय SUV बाजारात एक विश्वासार्ह पर्याय बनला आहे. … Read more