2025 मध्ये लाँच होणारी एकमेव Skoda Diesel कार – Superb Diesel भारतात परतणार!

Skoda Superb Diesel

Skoda Auto India ने Auto Expo 2025 मध्ये आपल्या नवीन कार्सची झलक दाखवली, ज्यात Kodiaq, Superb, Octavia vRS आणि Vision 7S यांचा समावेश होता. यातील Kodiaq, Superb आणि Octavia vRS भारतीय बाजारात 2025 मध्ये लाँच होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र, सर्वांना सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का Superb मुळे बसला! Skoda ने काही वर्षांपूर्वीच डिझेल … Read more