Upcoming Solar Cars in India: भारताची हि पहिली सोलर-चालित कार Bharat Mobility Expo मध्ये पदार्पण करणार
Upcoming Solar Cars: भारतातील पहिली सोलर-चालित कार, Vayve Eva, सादर होत आहे. पुण्यातील Vayve Mobility ने डिझाइन केलेली ही तिन्ही चाकांची इलेक्ट्रिक कार, छतावर सोलर पॅनेलसह येते आणि शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे उदाहरण सादर करते. भारताच्या उष्णकटिबंधीय हवामानाचा लाभ घेत, ही सोलर-चालित कार 2025 मध्ये नवी दिल्लीतील Bharat Mobility Global Expo मध्ये आपले पदार्पण करणार … Read more