Sony आणि Honda यांनी लॉन्च केली Afeela 1 Electric Car: रेंज, किंमत, फीचर्स, आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या..
Afeela 1 Electric Car: जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी Sony आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज Honda यांनी एकत्र येऊन इलेक्ट्रिक वाहनांच्या दुनियेत एक नवी क्रांती घडवली आहे. लास वेगासमध्ये आयोजित कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) 2025 मध्ये या दोन्ही कंपन्यांनी Afeela 1 नावाची त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली. ही कार आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत वैशिष्ट्ये आणि अत्याधुनिक डिझाइनचा समतोल … Read more