Tata Curvv वर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट, नवीन रंगाच्या पर्यायासह बाजारात उपलब्ध!

Tata Curvv Discount Offers,

Tata Curvv Discount Offers: Tata Motors ने आपली पहिली कूपे SUV, Tata Curvv, ऑगस्ट 2024 मध्ये भारतीय बाजारात सादर केली होती. आता ही आकर्षक SUV विविध डिस्काउंट ऑफर्ससह उपलब्ध आहे. MY2025 पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर 20,000 रुपयांपर्यंतचा स्क्रॅपेज बोनस दिला जात आहे, तसेच 13,793 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. सर्वाधिक डिस्काउंट MY2024 मॉडेल्सवर 50,000 … Read more